धी सावंतवाडी दोडामार्ग तालुका धनगर समाजोन्नती मंडळ,मुंबई
आरोंदा विघ्नहर्ताचे शांततेत विसर्जन
अश्या मुख्यमंत्री साहेबांचे स्वागत करायचे का ?
टर्मिनसला ग्रीन सिग्नल देणारे दिवाकर रावते कोण
जेटी कुठल्याही मार्गाने होऊ देणार नाही
सावंतवाडीत कॉंग्रेसचा जम्बो पर्यटन महोत्सव
सोनबहावा गृहप्रकल्पाच्या चौकशीची मागणी
जिल्हाप्रशासन जनतेसाठी आहे की, कंपनीसाठी
कोंकण रेल्वेतही दरोडेखोरांचे थैमान !
बाराशे एकर मधील काजू झाडे जळून खाक 1
उपक्रमशील शिक्षकांचा शिक्षक भारतीकडून सन्मान
कविता लिहिणे जोखमीचे काम - सतीश काळसेकर (साहित्यिक )
कणकवलीत बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित भव्य मोटार रॅली
अखिल भारतीय विद्यार्थी संघटना रॅली
शासनाच्या उदासिनतेमुळे रखडला तारामुंबरी पूल
परप्रांतीय मच्छीमारांच्या अतिक्रमणामुळे मत्स्य दुष्काळ
सुरक्षा यंत्रणा सुस्त परप्रांतीय मच्छीमारांचीच गस्त !
खरे कलाकार रंग्भूमीच घडविते रोहिणी हट्टंगडी (अभिनेत्री )
सत्त्तेत असलो तरी नियमबाह्य काम रोखणारच राजेंद्र म्हापसेकर
नारायण राणे हे प्रकरण कधीच संपले 1
आरोंदा जेटी प्रश्नी भाजपने भूमिका स्पष्ट करावी 1
अन्यथा राजकीय सन्यास घेईल 1
पोलिसांच्या दडपशाहीला उत्तर देणार 1
प्रसंगी आम्ही कोर्टात जावू
आरोंद्यात नारायणस्त्र गरजले ! 1
आज कुणीही नसताना सागतो जेटी होणार नाय नारायण राणे कॉंग्रेस नेते
हा हल्ला मारण्यासाठीच राजन तेली 1
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुविद्यापीठ 1
आरोंदा जेटीच्या परिसरात दंगलदृश परिस्थिती
आरोंदा जेटीच्या परिसरात दंगलदृश परिस्थिती 1
आरोद्यात तोडफोड जाळपोळ आणि दगड फेक 1
अखेर आरोंदा जेटी वाद चिघळला 1
ईद निमित्त मुस्लिम बांधवाचा उत्साह
दंगा करणाऱ्यांवर केली कडक कारवाईची मागणी
पाणी प्रश्नाबाबत दक्षता घेण्याची गरज आरोग्य मंत्री दिपक सावंत
liveसिंधुदुर्ग २०१४ मागोवा
रेल्वे टर्मिनल्स बोलण्या पेक्षा करा नारायण राणे
अन्यथा राज्यमार्ग मीच मोकळा करेन नारायण राणे 1
हे अज्ञानी उद्योगमंत्री;राणेंचा आरोप
मोठ्या उद्योग धंद्यासाठी धोरण ठरवू उद्योग मंत्री सुभाष देसाईknife-attack1 (1)

अमरावतीत तिहेरी हत्याकांड

अमरावती : अमरावतीमध्ये एका मुलाने आपल्या वडिलांसह तिघांचा खून केल्याने खळबळ माजली आहे. वरूड तालुक्यातील बारगावमध्ये ही घटना घडली असून अनैतिक संबंधांतून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी […]

irctc

आता २५ रेल्वेत फोन करून जेवणाची सोय उपलब्ध

मुंबई :आयआरसीटीसीमार्फत (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन) आता २५ ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी फोन करून जेवण उपलब्ध करण्याची सोय केली असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधून लांबचा प्रवास करताना प्रवाशांना […]

child-labour

हैदराबादमधून २०० बालकामगारांची सुटका

हैदराबाद : येथील आमनगर परिसरात शनिवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे २०० बालमजुरांची सुटका कऱण्यात आली. आमननगर परिसरात चपला आणि बांगड्या बनवण्याच्या काऱखान्यांवर शनिवारी हैदराबाद पोलिसांनी छापा टाकला. या कारखान्यातून चार […]

95

नाट्य संमेलनाची दुचाकी फेरी २५ फेब्रुवारी रोजी

बेळगाव : ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची दुचाकी फेरी रविवारी २५ फेब्रुवारी सकाळी ८ वाजता काढण्यात येणार आहे. गोवावेस येथील स्विमिंग पुलापासून या फेरीची सुरुवात होणार आहे. स्विमिंग पुलापासून […]

Dhangar samaj

धनगर समाज संघर्ष समिती पुन्हा आक्रमक

नागपूर : धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मुदत संपूनही महाधिवक्त्यांसोबत बैठक न झाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. यासंदर्भात धनगर समाज संघर्ष समितीने आक्रमक भूमिका […]

ats

खंडवा बॉम्बस्फोटातील सहा आरोपींचा एटीएसकडून शोध सुरु

अकोला : खंडवा कारागृहातून २०१३ साली फरार झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणांमधील सहा दहशतवाद्यांचा दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) शोध घेण्यात येत आहे. लूटमार आणि दरोडे टाकून जमवलेल्या पैशातून ते दहशतवादी कारवाया करीत असल्याची […]

narendra-modi-'bei bachao, beti padhao

‘बेटी बचाओ’ अभियानाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

पानिपत (हरियाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पानिपत (हरियाणा ) येथे ‘बेटी बचाओ’ अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षितला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचे ब्रॅंड अॅम्बॅसिडर करण्यात आले आहे. […]

Bhartiy Majdoor Sangh

मोदींच्या मेक इन इंडियाला भारतीय मजदूर संघाचा विरोध 

नागपूर : संघ परिवारातील भारतीय मजदूर संघाच्या नुकत्याच येथे झालेल्या विदर्भस्तरीय अधिवेशनात मोदी सरकारच्या ‘मेक एन इंडिया’वर कडाडून हल्ले झाले. दोन दिवसांच्या या अधिवेशनात एफडीआयला विरोध करणारा ठराव करण्यात आला. […]

prashant patil

अभिनेता प्रशांत पाटील यांचे निधन

ना‌शिक : नाशिकमधील अभिनेते प्रशांत पाटील (वय ४३) यांचे मुंबई येथे आजाराने निधन झाले. त्यांच्यावर नाशिक येथील अमरधाममध्ये बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशांत पाटील हे दिग्दर्शक राजीव पाटील यांचे मोठे […]

अंधांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

अकोला : अंधांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाशज्योती निर्माण करण्याचे कार्य करणाऱ्या ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब)’ या संस्थेने राज्यातील १०५ अंध शाळांना मोफत शैक्षणिक पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेल […]

Down
Up

सिंधुमहोत्सवाचा २९ पासून शुभारंभ : प्रांताधिकारी संतोष भिसे

santosh bhise

कणकवली : सिंधूमहोत्सव २०१५ मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर २९ जानेवारी More...

पंचद्रविडचा उद्या ध्वजारोहण सोहळा

flag india

सावंतवाडी : ६५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी ध्वजवंदनाचा More...

फिरते मत्स्य विक्री केंद्राच्या वाहनाचे महिला बचत गटाला वितरण

firte

सिंधुदुर्गनगरी : विशेष प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटन सुविधा अंतर्गत More...

१

वेंगुर्ले येथे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान कासव जत्रेचे आयोजन

वेंगुर्ले : वेंगुर्ले किरात ट्रस्टतर्फे व वायंगणी – वेंगुर्ले ग्रामस्थांच्या More...

लोकांपासून अलिप्त झालेली “लोकशाही”

सावंतवाडी ( साईप्रसाद केरकर ) : लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले More...

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नई व राजस्थान संघांवर बंदी

chennaisuperkings-rajasthan_royals

नवी दिल्ली: आयपीएलच्या सामन्यांमध्ये बेटिंग झाल्याचं More...

बांदेश्वर क्रिकेट स्पर्धेत बजरंग, मोंड संघ विजय

CRICKET

देवगड : बांदेश्वर क्रिकेट मंडळ, सौंदाळे – More...

ganesh naik ‘नाईक यांच्या प्रवेशाबाबत उद्धवच निर्णय घेतील’

मुंबई : गणेश नाईक शिवसेनेच्या वाटेवर असल्यांची चर्चा सुरू असताना गणेश नाईक यांना सेनेत प्रवेश द्यायचा...

nitesh-rane-1 (3) रामदास कदम यांनी राजीनामा द्यावा : नितेश राणे

मुंबई: मुख्यमंत्र्याविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार नितेश...

Raosaheb Danve भाजप-सेनेची समन्वय समिती लवकरच : दानवे

मुंबई : भाजप – सेनेत सुरु असलेल्या वाकयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भाजप-सेनेची समन्वय समिती लवकरच स्थापन केली जाईल...

जागतिक मान्यतेच्या ‘ ग्रँज्यएट डायमंड्स डिप्लोमा ‘ शिक्षणक्रम सुरू

gia

कोल्हापुर (प्रतिनिधी): जेमॉलॉजिकल इन्स्टिट्युट More...

विदर्भातील अक्षय जाधवला राणी एलिझाबेथ पुरस्कार

लंडन : नायजेरियातील होतकरू विद्यार्थी आणि आदिवासी सहकारी संस्था यांच्यासाठी काम करणा-या अक्षय जाधव याला प्रतिष्ठेचा राणी एलिझाबेथ तरुण नेतृत्व पुरस्कार..

सीएच्या परीक्षेत नंदूरबारचा संतोष नानकणी तृतीय

मुंबई : द इन्स्टिट्यूट आॅफ चाटर्ड अकाऊंटन्ट्स आॅफ इंडियामार्फत (आयसीएआय) नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल ८.२३ टक्के लागला असून गुडगावच्या..

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळला

जम्मू : जम्मू काश्मीरमधील सांबा क्षेत्रात More...

राजे अब्दुल्ला यांना अखेरचा निरोप

रियाध(वृत्तसंस्था) : सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला बिन अब्दुल अजिज यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा ‍निरोप देण्‍यात आला. त्यांच्या अंत्ययात्रेत जवळजवळ १० हजार..

ओबामांचा आग्रा दौरा रद्द ?

नवी दिल्ली : सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा आग्रा दौरा रद्द करण्यात आल्याचे समजते त्यामुळे ते ‘ताजमहाल’ला भेट देणार..

अक्षयकुमारच्या ‘बेबी’वर पाकमध्ये बंदी

baby इस्लामाबाद : दहशतवादावर भाष्य करणारा अक्षय कुमारचा ‘बेबी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे. नीरज पांडे दिग्दर्शित अक्षय..

थंडीतील आजार आणि उपाय

winter-11 कोल्हापूर : थंडीचा काळ हा आरोग्यवर्धक काळ मानला जातो, या दिवसांत भूक लागते. परंतु नीट काळजी घेतली नाही, तर हाच काळ..

www.livebharat.com www.livemaharashtra.com www.livemymumbai.com
www.livekolhapur.com www.livesangli.com www.livesindhudurg.com
www.livesatara.com www.liveratnagiri.com www.livenashik.com
www.livepuneri.com www.livethane.com www.livekarad.com
www.gatinews.com www.autogati.com www.livemygoa.com
© Om Mahalaxmi e-Media Pvt. Ltd, 2013-2014. All rights reserved. Prepared And Maintained By : Live Group, Kolhapur